शिबिरं आणि कार्यक्रम
सर्व शिबिरं मोफत आणि सर्वांसाठी खुली. संख्येचं नियोजन करता यावं म्हणून नोंदणी करा.
आगामी
सध्या कोणतंही शिबिर ठरलेलं नाही. पुढचं महिला आरोग्य शिबिर नोव्हेंबर २०२६ मध्ये नियोजित आहे; तारखा आधी WhatsApp आणि Instagram वर जाहीर करतो.
WhatsApp वर शिबिरांची माहिती मिळवा